-
आदित्य ठाकरेंनी वरळीमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यांनी काही दिवसांपूर्वी येथून त्यांच्या उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
-
२०१९ मध्ये त्यांनी वरळीमधून निवडून येत आमदारकी मिळवली होती.
-
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.
-
जाणून घेऊयात आदित्य ठाकरे यांच्याकडे विविध रूपात असणाऱ्या संपत्तीची माहिती
-
स्थावर मालमत्ता- ६.४ कोटी
-
जंगम मालमत्ता- १७ कोटी ३९ लाख
-
बीएमडब्ल्यू कार- ४ कोटी २० लाख रुपये
-
सोने – चांदी – १ कोटी ९ लाख रुपये
-
रोख रक्कम- ३७ हजार २४४ रुपये, बँकेतीक ठेवी २.८ कोटी रुपये.
-
शेअर्स आणि म्युचुअल फंड्समध्ये १० कोटी रुपयांची गुणवणूक. स्वतः घेतलेली मालमत्ता ३.२७ कोटी, वारसा हक्काची संपत्ति २.७ कोटी
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा