-
काल १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह राज्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
-
जयंतीच्या जल्लोषात पुणेकरही कुठे कमी नव्हते.
-
पुण्यामध्येही बाबासाहेबांची जयंती थाटामाटात साजरी केली गेली.
-
हे फोटो पुण्यातील आंबेडकर स्मारकावरील जयंतीचे आहेत.
-
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही १३४वी जयंती होती.
-
यावेळी विविध नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते आणि अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना दिसले.
-
यावेळी पुतळा परिसराला निळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी सजवण्यात आले होते.
-
(सर्व फोटो- अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश