१ मार्चला झालेल्या स्टाइल फॅशन इव्हेंटमध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी चॅरिटीकरिता रॅम्पवॉक केला. (छायाः वरिन्दर चावला) अभिनेता आमिर खानने डिझायनर शायना एनसी आणि काही मॉडेल्ससह रॅम्पवॉक केला. (छायाः वरिन्दर चावला) रॅम्पवर गेल्यावर आमिरने सर्व उपस्थितांना नमस्कार केला. (छायाः वरिन्दर चावला) महाराष्ट्राचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, आमिर खान आणि डिझायनर शायना एनसी.(छायाः वरिन्दर चावला) सोनेरी नक्षीकाम असलेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये सोनाक्षी खुलून दिसत होती.(छायाः वरिन्दर चावला) डिझायनर मनिष मल्होत्रासह रॅम्पवॉक करताना सोनाक्षी सिन्हा.(छायाः वरिन्दर चावला) सोफी चौधरीदेखील यावेळी उपस्थित होती.(छायाः वरिन्दर चावला) संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी मुलगी अनमोल मलिकसह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला) बॉलीवूडमधील नव अभिनेता अरमान जैन.(छायाः वरिन्दर चावला) अभिनेता अश्मित पटेल आणि मॉडेल-अभिनेत्री रश्मी निगम यांनी एकत्र रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला) मॉडेल कॅरोल ग्रेसीअस रॅम्पवॉक करताना.(छायाः वरिन्दर चावला) मीत ब्रदर्स यांनीदेखी कार्यक्रमात सादरीकरण केले.(छायाः वरिन्दर चावला) मॉडेल आणि ‘बिग बॉस ८’मधील स्पर्धक डिआन्ड्रा सोअर्स.(छायाः वरिन्दर चावला) दिव्या खोसला कुमार, मीत ब्रदर्स आणि टीव्ही अभिनेत्री क्षमा सिकंदर कॅमे-यास पोज देताना.(छायाः वरिन्दर चावला) अभिनेत्री टिया बाजपेयी.(छायाः वरिन्दर चावला) अभिनेत्री वर्षा उसगावर यांनी टीम्मी नारंग याच्यासह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला) अभिनेता झाइद खानने चित्रपट दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारसह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला) झाइद खान, तारा शर्मा आणि दिव्या खोसला कुमार कॅमे-या पोज देताना.(छायाः वरिन्दर चावला) गायक शेखर रावजीयानी सादरीकरण करताना.(छायाः वरिन्दर चावला) गायक शान.(छायाः वरिन्दर चावला)

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?