
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, हुमा कुरेशी, कतरिना कैफ आणि नेहा धुपिया वूमन ऑफ वर्थ पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. या सुंदरींच्या उपस्थितीमुळे पुरस्कार सोहळ्याला ग्लॅमर आले होते. (छायाः वरिन्दर चावला) 
ऐश्वर्या राय हिने सब्यासाचीने डिझाइन केलेला चुडीदार ड्रेस परिधान केला होता. (छायाः वरिन्दर चावला) 
ऐश्वर्या ‘जझ्बा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पुनदार्पण करत आहे. (छायाः वरिन्दर चावला) 
कतरिनाने काळ्या रंगाचा स्ट्रेपलेस शिमरी पोर्टस १९६१ गाउन परिधान केला होता. (छायाः वरिन्दर चावला) 
बॉलीवूड दीवा सोनम कपूर. (छायाः वरिन्दर चावला) 
हुमा कुरेशी. (छायाः वरिन्दर चावला) 
नेहा धुपियाने रॉ़की डॅन्जलर्सने डिझाइन केलेला गाउन परिधान केला होता. (छायाः वरिन्दर चावला) 
बिग बॉसची माजी स्पर्धक एली अवराम. (छायाः वरिन्दर चावला) 
गौहर खान. (छायाः वरिन्दर चावला) 
मॉडेल वलुशा डिसोझा. (छायाः वरिन्दर चावला) 
नेहा धुपिया आणि सायरस साहुकार कॅमे-यास पोज देताना. (छायाः वरिन्दर चावला) 
तनिषा. (छायाः वरिन्दर चावला) 
नवाझुद्दीन सिद्दीकीदेखील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. (छायाः वरिन्दर चावला) 
भारतीय गोलंदाज जहीर खान. (छायाः वरिन्दर चावला)
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा