
लाखेवाडी येथे दलित कुटुंबावर जमावाने शुक्रवारी हल्ला केला आणि त्यांचे स्वयंपाकाचे घर पेटवून दिले. (छायाः लोकसत्ता) 
डब्लिन येथे गे प्राइड परेडमध्ये सहभागी झालेले समलैंगिक जोडपे. (छायाः पीटीआय) 
मुसळधार पावसामुळे अमरेलीतील जंगलात पाणी शिरल्यानंतर आपल्या पिल्लाचे रक्षण करताना सिंहीण आई. (छायाः पीटीआय) -
औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या वतीने कृषिमंत्री शरद पवार यांचा डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरव करण्यात आला. (छायाः पीटीआय)

सतनामची एनबीएमध्ये निवड झाल्यावर आनंद व्यक्त करताना त्याचे कुटुंबिय. (छायाः पीटीआय) 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिक येथील कुंभ मेळ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थापनाची पाहणी केली. (छायाः पीटीआय) 
शेतात लावण्यात आलेल्या सिंचनातून येणा-या पाण्याने आपली तहान भागवताना कावळा. (छायाः पीटीआय) 
पावसाच्या आगमनानंतर शेतात नांगरणी करताना नागपूर येथील महिला. (छायाः पीटीआय) -
प्रवाशांची गर्दी आणि वाहनांच्या कोंडीचे आगार ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तब्बल दोन हजार दुचाकी वाहनक्षमतेचे दुमजली वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पास अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे.
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा