-
बॉलीवूड अभिनेत्री मिनिषा लांबा सोमवारी तिचा प्रियकर रयान थाम याच्याशी विवाहबद्ध झाली.
-
मिनिषा आणि रयान यांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला.
-
मिनिषा आणि रयान यांनी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केल्यानंतर कुटुंबिय आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
जुहू येथे रयान थाम याच्या मालकीचा ट्रायोलॉजी हा नाईट क्लब असून या क्लबमध्ये मिनिषा आणि रयानची पहिल्यांदा भेट झाली होती.
रयान थामची चुलत बहीण डायंड्रा सोरसही या कार्यक्रमाला उपस्थित होती. -
मिनिषा आणि डायंड्रा सोरस सेल्फी काढताना.
-
डायंड्रा सोरस आणि केशव अरोरा.
-
-
-
या सोहळ्यात मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
-
विवाह समारंभानंतरच्या कार्यक्रमात सहभागी झालेली डायंड्रा सोरस, दीपशिखा नागपाल आणि केशव अरोरा
-
-
मिनिषाच्या लग्नासाठी दीपशिखा नागपाल तिचा पती केशव अरोरा याच्याबरोबर आली होती.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’