-
सध्या सुरू असणाऱ्या रमजाननिमित्त मुंबईतील भेंडीबाजार भागात खाद्यपदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे. पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटतील असे हे पदार्थ खाण्यासाठी याठिकाणी खवय्यांची गर्दी होत आहे. (छाया- प्रदीप दास)
-
येथील बु-हाणपूर जिलेबी सेंटरचे वैशिष्ट्य असलेली माव्याची जिलेबी तळली जात असताना.
-
येथील बु-हाणपूर जिलेबी सेंटरचे वैशिष्ट्य असलेली माव्याची जिलेबी तळली जात असताना. (छाया- वसंत प्रभू)
-
-
याशिवाय येथील माव्याचे गुलाबजाम विशेष प्रसिद्ध आहेत.

गरम गरम तळलेली जिलेबी कढईतून बाहेर काढली जात असताना. (छाया- वसंत प्रभू) 
(छाया- वसंत प्रभू) 
(छाया- वसंत प्रभू) 
(छाया- वसंत प्रभू) -
मालपोवा या पदार्थालाही खवय्यांची चांगलीच मागणी असते. (छाया- प्रदीप दास)
-
याठिकाणी चिकनचे अनेकप्रकार खायला मिळतात. (छाया- केविन डिसोझा)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले विविध पदार्थ. (छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- केविन डिसोझा)
-
मिठाईवर ताव मारताना ही महिला. (छाया- केविन डिसोझा)
राहुल गांधींच्या खळबळजनक दाव्यांवर निवडणूक आयोगाचं उत्तर; म्हणाले, “तुमचे एजंट्स…”