
नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठाशी कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. (छाया – मयूर बारगजे) -
पर्यावरण संवर्धन आणि वेळेची बचत या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रेल्वे मंत्रालयाने बुधवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट प्रणालीची सुविधा सुरू केली आहे. (छाया- प्रशांत नाडकर)
-
११/७ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात जखमी झाल्यानंतर कोमात गेलेल्या पराग सावंत याचे मंगळवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. बुधवारी भाईंदर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
कामोठे येथे चार दिवसांपूर्वी दहा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून आईनेच अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मुलीला दिवा पॅसेंजरमध्ये बसवून हाकलून दिल्याचे समोर आले आहे. (छाया – नरेंद्र वास्कर)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ