-
'फँटम' चित्रपटातील कलाकार अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने इंडियन आयडॉल ज्युनिअर या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही कलाकारांनी स्पर्धक आणि परिक्षकांसोबत धम्माल केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
यावेळी सैफ अली खानचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. (छाया- वरिन्दर चावला)
-
सर्वांनी सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच छोटेखानी सेलिब्रेशन देखील मंचावर कऱण्यात आले. (छाया- वरिन्दर चावला)
-
शोमधील स्पर्धकांना केक देऊ करताना अभिनेता सैफ अली खान. (छाया- वरिन्दर चावला)
-
-
कतरिना यावेळी केशरी रंगाचे ब्लेझर आणि करड्या रंगाचे टी-शर्ट, जिन्समध्ये दिसून आली. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफ. (छाया- वरिन्दर चावला)
-
सैफने यावेळी गिटार वादनाचा सुंदर नमूना पेश करून आपल्यातील वेगळी बाजू सादर केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
इंडियन आयडॉलच्या मंचावर धम्माल करताना सैफ आणि सोनाक्षी. (छाया- वरिन्दर चावला०
-
दोघांनी एकत्रितपणे एक बॉलीवूड गाणे सादर केले. उपस्थितांनी त्यास जोरदार दाद दिली. (छाया- वरिन्दर चावला)
-
सोनाक्षी सिन्हीची आई पुनम सिन्हा यांनीही यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
-
इंडियन आयडॉल ज्युनिअरमधील स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद देताना अभिनेत्री कतरिना कैफ. (छाया- वरिन्दर चावला)
-
ग्रुफ फोटो- कतरिना कैफ, विशाल, सोनाक्षी आणि सलिम मर्चंट. (छाया- वरिन्दर चावला)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ