-
'जझबा' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता इरफान खान 'डान्स इंडिया डान्स' या रिआलिटी शोच्या मंचावर उपस्थित होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
'डान्स इंडिया डान्स'च्या स्पर्धकांसोबत ऐश्वर्याने सेल्फी टिपला. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्याचा चाहत्यांशी संवाद. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्या आणि इरफानने डान्स इंडिया डान्समधील सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणाचा आनंद लुटला. (छाया- एक्स्प्रेस फोटो)
-
'जझबा'चे प्रमोशन.. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्या आणि इरफानचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो)
-
ऐश्वर्या आणि इरफानचे स्वागत करताना कार्यक्रमाचा सुत्रसंचालक मनिष पौल. (एक्स्प्रेस फोटो)
-
मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमाला 'जझबा' स्टार ऐश्वर्याची उपस्थिती.(पीटीआय)
-
उपस्थितांशी संवाद साधताना ऐश्वर्या राय बच्चन. (पीटीआय)
-
मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमाला 'जझबा' स्टार ऐश्वर्याची उपस्थिती.(पीटीआय)
-
ऐश्वर्या आणि इरफान.
-
-
जझबा चित्रपटाबद्दल माहिती देताना ऐश्वर्या राय बच्चन (पीटीआय)
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा