-
लॅक्मे फॅशन विक २०१५च्या रॅम्पवर बॉलीवूडमधील नवविवाहीत जोडपे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी रॅम्पवॉक केला. डिझाइनयर मसबा गुप्तासाठी शाहिद-मीरासह, सूरज पांचोली, श्रिया सरण, राहुल बोस, मंदिरा बेदी हे सेलिब्रिटी रॅम्पवर उतरले होते. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
एलएफडब्ल्यूच्या रॅम्पवर शाहिद-मीरा हातात हात घालून चालताना दिसले. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
शाहिदने काळ्या रंगाची पॅन्टस शर्ट आणि वेस्टकोट परिधान केला होता. पण जम्पसूटमधील मीराने सर्वांचेच अधिक लक्ष वेधले. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
डिझाइनसर मसबा गुप्तासह रॅम्प वॉक करताना सूरज पंचोली. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
सूरज पंचोली. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
शाहीदसह सेल्फी टिपताना तरुणी. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
श्रिया सरण. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
अनुराग कश्यप. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
राहुल बोस. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
मंदिरा बेदी. (छायाः अमित चक्रवर्ती)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ