-
दहीहंडीच्या उत्सवासाठी आपल्या मुलाला कृष्णाच्या वेशात सजवून शाळेत घेऊन जाणारी आई. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
ठाण्यातील निट्रो जिमच्या महिला कर्मचा-यांनी तरणतलावात दहीहंडीचे थर रचून हंडी फोडली. यावेळी त्यांनी 'मुलगी वाचवा' हा संदेशही दिला. (छाया – दीपक जोशी)
-
नवी मुंबईतील बॉम्बे सिटी शाळेत मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अस्मिता शाळेत विशेष मुलांसाठी दहीकालाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
नवी मुंबईतील बॉम्बे सिटी शाळेत मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
दहीहंडीचा आनंद लुटणारे बालगोपाल. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
नवी मुंबईच्या आर.एफ. नाईक विद्यालयात मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अस्मिता शाळेत विशेष मुलांसाठी दहीकालाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
सर्वोच्च न्यायालयाने बुधावारी दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधाविरोधात दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता गोविंदा मंडळांना थरांची २० फुटांपर्यंतची मर्यादा आणि १८ वर्षांखालील बाळगोपाळांच्या सहभागाविनाच दहीहंडीचा उत्सव साजरा करावा लागणार आहे. (छाया – प्रशांत नाडकर)
-
शिवसेना, मनसेसह काही राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांना तीव्र विरोध दर्शविला आहे.(छाया – प्रशांत नाडकर)
-
दरवर्षी हजारो लहान आणि तरूण मुले या खेळात सहभागी होत असतात. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
कृष्णाच्या वेषातील एक बालक. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
या सणाला छोट्या मुलांचाही उत्साह दांडगा असतो. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमत असते. (छाया – दीपक जोशी)
-
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीही सहभागी होऊ लागले आहेत. मागील वर्षी घाटकोपर येथील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात शाहरूख खान सहभागी झाला होता. (छाया – प्रशांत नाडकर)
-
दहीहंडीमधील थरांच्या उंचीवर आणि बालगोपाळांना त्यामध्ये सहभागी करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतर याविरोधात मुंबईच्या ‘जय जवान’ गोविंदा मंडळाने न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. (छाया – प्रशांत नाडकर)
-
लाल मातीच्या मडक्यावरून आता दहीहंडीच्या सणासाठी अशी रंगीबेरंगी मडकी तयार करण्यात येतात. बाजारात या मडक्यांना विशेष मागणी असते. (छाया – अरूण होरायझन)
-
ठाण्यातील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सहभागी झाली होती. (छाया – दीपक जोशी) (छाया – दीपक जोशी)
-
यावर्षी १८ वर्षांखालील बाळगोपाळांच्या सहभागाविनाच दहीहंडीचा उत्सव साजरा करावा लागणार आहे. (छाया – प्रशांत नाडकर)
-
सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदावर बंदी घातली आहे. तसेच २० फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर उभारण्यावरही निर्बंध घातले आहेत. (छाया – निरज प्रियदर्शनी)
-
एक ब्राझिलियन तरूणी दहीहंडीचा आनंद लुटताना. (छाया – दीपक जोशी)
संजय राऊत रुग्णालयात दाखल…