-
पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचा अपघातामध्ये १०० हून अधिक लोकांनी प्राण गमावले. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
कानपूरमधील पुखरायणमध्ये रेल्वेचा हा अपघात झाला. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
अपघाताची तीव्रता किती भयानक होती या फोटोतून स्पष्ट होते. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
बचाव कार्यासाठी शेकडो रेल्वे कर्मचारी आणि वैद्य़कीय टीमसह दाखल झाले होते. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
अपघातानंतर मदत कक्षासमोर नातेवाईकांनी गर्दी केली होती. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
घटनास्थळावरील भयानक दृष्ये (छाया सौजन्य- पीटीआय)
-
अपघातानंतर प्रवाशांचे सामान अशा प्रकारे विखुरले होते. (छाया सौजन्य- पीटीआय)
-
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक बचाव कार्य करतानाचे दृष्य (छाया सौजन्य- पीटीआय)
संजय राऊत रुग्णालयात दाखल…