-
यशूच्या मुर्तीला वंदन करताना पोप फ्रान्सिस

आज सर्वत्र ख्रिसमस सेलिब्रिशन पाहायला मिळते आहे. जगात सर्वांत जुने चर्च असलेल्या सेंट पिटर्स बासिलिका चर्चमध्ये पोप फ्रान्सिस ख्रिसमस साजरा केला. -
ख्रिसमस दिवशी बाजारीकरण होत नाही यावर विश्वास ठेवा, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले.
-
श्रीलंकेतील कोलंबोमध्ये अधिकृत अशा ख्रिसमस ट्री सोबत सेल्फी घेण्याचा मोह असल्याचे या फोटोतून दिसून येते.
-
पाकिस्तानमधील चर्चमध्येही ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला.
-
बच्चे कंपनीसाठी आजचा सण पर्वणी असतो. बगदादमधील चर्चमध्ये बच्चे कंपनी सांताक्लॉजच्या वेशात चर्चमध्ये आले होते.
-
नवी दिल्लीमध्ये कॅथलिक तरुणीने मणबत्ती पेटवून ख्रिसमसचा उत्सव साजरा करताना दिसत आहे.
-
भारताली लखनऊमध्ये सेंट जोसेफ चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला.
-
दिव्यांच्या झगमग आणि ख्रिसमस ट्रि हे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ