
अभिनेता अतुल कुलकर्णी याने गोरेगावमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला 
ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी अंधेरीमध्ये मतदान केलं 
अतुल कुलकर्णीप्रमाणेच अभिनेता सुनील बर्वेनेही गोरेगावमध्येच मतदान करुन हक्क बजावला. 
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील मतदान करुन जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. 
अभिनेता रवी किशन यांनीही मतदान केलं 
अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव आणि अभिनेत्री लारा दत्ताने टेनिसपटू महेश भुपतिसोबत वांद्रे येथे मतदान केले. 
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे -
अभिनेता अतुल परचुरे
-
अभिनेता प्रशांत दामले
-
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात मतदान केलं
-
अभिनेता प्रविण तरडे यांनी मतदानाचा हक्क बजावला
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा