-  
  आज काल सगळेच जण टॅटू काढत असतात. पण मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मुलीने शरीरावर १०३ टॅटू काढत नवा विक्रम केला. या मुलीचे नाव तेजस्वी प्रभुलकर असे आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
 -  
  तेजस्वीने तिच्या शरीरावर १०३ टॅटू काढले आहेत.
 -  
  तेजस्वी केवळ २१ वर्षांची आहे
 -  
  तिने टॅटू काढलेले फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
 -  
  तिने १७ वर्षांची असताना टॅटू काढण्यास सुरुवात केली होती.
 -  
   -  
  चार वर्षांत तिने संपूर्ण शरीरावर 103 टॅटू काढले आहेत.
 -  
  तेजस्वीचे टॅटू काढणे तिच्या कुटुंबीयांना आवडले नव्हते.
 -  
   -  
   -  
   -  
   
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…