-
आदित्य उद्धव ठाकरे – पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार ( शिवसेना नेते. युवा सेना अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रीय. वरळी विधानसभा मतदार संघातून प्रथमच आमदार. माजी अध्यक्ष मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन. पर्यावरण संरक्षण, शिक्षण क्षेत्रात सक्रीय )
-
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
-
अमित विलासराव देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य ( १९९७ पासून युवक काँग्रेसचे कार्य; संस्थापक-अध्यक्ष, विकास सहकारी साखर कारखाना लि. संस्थापक अध्यक्ष, विकास को-ऑप.बैंक लि. विधानसभेवर तिसऱ्यांदा निवड, आघाडी सरकारमध्ये पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्य उत्पादन शुल्क, नवीन व नविकरण ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री. )
-
अनिल वसंतराव देशमुख – गृह खाते
-
अनिल दत्तात्रय परब – परिवहन, संसदीय कार्य
-
(संग्रहित छायाचित्र)
-
छगन चंद्रकांत भुजबळ – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
-
-
एकनाथ संभाजी शिंदे – नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
-
-
-
सुभाष राजाराम देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
-
विजय वडेट्टीवार – इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन ( विजय वड्डेट्टीवार (काँग्रेस) पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले वडेट्टीवार हे १९९१ ते १९९३ या काळात ते चंद्रपूर जि.प.चे नामनियुक्त सदस्य होते. १९९९ मध्ये ते शिवसेनेकडून चिमूर येथून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००८ मध्ये जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश.पावसाळी अधिवेशनात त्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती. )
-
संग्रहित छायाचित्र
( राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते. चार वेळा आमदार. यापूर्वी कामगार, गृहनिर्माण, तंत्रशिक्षण मंत्री म्हणून अनुभव. अध्यक्ष ह्य़ुमन वेल्फेअर संघटना. ) -
(संग्रहित छायाचित्र)
-
दादाजी दगडू भुसे – कृषि, माजी सैनिक कल्याण
-
गुलाबराव रघुनाथ पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता ( शिवसेनेचे खान्देशातील आक्रमक नेतृत्व अशी ओळख. विधानसभेवर चौथ्यांदा निवड. पंचायत समिती सदस्यपासून राजकारणात. युती सरकारमध्ये राज्यंत्री म्हणून कामाचा अनुभव. )
-
हसन मियालाल मुश्रीफ – ग्राम विकास
-
नितीन काशिनाथ राऊत – उर्जा
-
राजेश अंकुशराव टोपे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
-
संजय दुलिचंद राठोड – वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
-
सुनिल छत्रपाल केदार – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
-
वर्षा एकनाथ गायकवाड – शालेय शिक्षण ( सलग तीनवेळा धारावीतून (मुंबई) आमदार, पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री, त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण,पर्यटन व विशेष सहाय्य खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा अनुभव. )
-
यशोमती ठाकूर (सोनवने) – महिला व बालविकास

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”