-
सूचना म्हटल्यावर अनेकांची चिंता वाढते. अनेकदा या सूचना गंभीर स्वरुपाच्याच असतात. मग त्या सोसायटीमधील फळ्यावरील असो किंवा ऑफिसमधील नोटीस बोर्डवरील. मात्र सार्वजनिक ठिकाणी अनेकदा आपल्याला मजेदार सूचना वजा आदेश पहायला मिळतात. अशाच काही मजेदार सूचनांची ही फोटोगॅलेरी…
-
पण इथं बसण्याची हिंमत करणार कोण?
-
बघून बसा…
-
या आकारात मिळणार नाही
-
नळाला पाणी नाही हे सांगण्याची स्मार्ट पद्धत
-
हा STOP चा साईन बोर्ड आहे सांगायला अजून एक साइन बोर्ड
-
कार्पेट खाऊ नका…
-
बरं झालं सांगितलं
-
सावकाश जमीन ओली आहे.
-
धन्यवाद आम्हाला हे ठाऊकच नव्हतं
-
अर्थात कोण वापरणार हे?
-
केवळ आणि केवळ माहितीसाठी…
-
आतमध्ये शेंगा आहेत कळतयं ना?
-
लिफ्ट आहे की नाही तपासून पाहा आणि मगच पाऊल टाका
-
आग गरम आहे जपून…

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”