-    ग्रो या स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक ललित केशरे यांचा टाईम मासिकाच्या “TIME100 Next 2025” यादीत समावेश करण्यात आला आहे. 
-    ललित केशरे यांनी आयआयटी, मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी फ्लिपकार्टमध्येही काम केले आहे. 
-    ललित यांनी फ्लिपकार्टमधील त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह ग्रो हा ऑनलाइन स्टॉक-ब्रोकिंग प्लॅटफॉर्म लाँच केला होता. आता १.२ कोटींहून अधिक भारतीय या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करतात. 
-    ललित केशरे यांचा जन्म १५ जुलै १९८७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे बालपणही मुंबईतच गेले. 
-    शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळविण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे प्रवेश घेतला. 
-    इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर लगेचच, ललित यांनी व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. 
-    ललित केशरे यांची एकूण संपत्ती अंदाजे २५० कोटी रुपये आहे आणि कदाचित त्याहूनही जास्त आहे. त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत त्यांचा व्यवसाय, गुंतवणूक आणि इतर मालमत्ता आहे. (All Photos: Social Media) 
 
  “अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  