-
२००४ साली ऑलिम्पिक स्पर्धेत हंगेरीच्या टिमीया नागे हिने सुपर्ण पदकाला गवसणी घातल्यानंतर तिच्या सहकाऱयांनी केलेल्या जल्लोषाचा हा क्षण. (Source: JAMIE SQUIRE / GETTY IMAGES)
-
लंडनमध्ये १९४८ साली आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नेदरलँडच्या फॅनी ब्लँकर्सने बाजी मारली होती. (GETTY IMAGES)
-
सिडनी ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यावेळी सुप्रसिद्ध गायिका निक्की वेबस्टर सादरीकरण करताना टिपलेली लक्षवेधी छबी. (ADAM PRETTY / GETTY IMAGES)
-
वेगाचा राजा उसेन बोल्टने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये २०० मी धावण्याच्या स्पर्धेत जागतिक विक्रमाची नोंद करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली तेव्हाचा महत्त्वपूर्ण क्षण. (JED JACOBSOHN / GETTY IMAGES)
-
ब्राझीलची वॉलीबॉल खेळाडू नतालिया परेरा हिने रशियावर मिळविलेल्या विजयानंतर केलेले सेलिब्रेशन. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)
-
१९९६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली अमेरिकेची खेळाडू केरी स्ट्रग दुखापतग्रस्त झाल्यानंतर तिला उचलून नेताना तिचे प्रशिक्षक बेला कॅरोली. (DOUG PENSINGER / GETTY IMAGES)
-
लंडन ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यावेळीचा अप्रतिम क्षण. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)
-
अमेरिकेच्या बॉब बेमॉन याने १९९८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी स्पर्धेत जागतिक विक्रम केला होता. (TONY DUFFY / GETTY IMAGES)
-
ख्रिस्टीना लुकास हिने महिला स्प्रिंग बोर्ड जलतरण स्पर्धेत लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत स्विमिंग पूलमध्ये घेतलेली अप्रतिम उडी. (AL BELLO / GETTY IMAGES)
-
टेनिसपटू लॉरा रॉब्सन आणि अँडी मरे यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत खेळतानाचा एक क्षण. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य