-  
  Forbes India ने नुकतीच देशातील सर्वोत्तम १०० सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. वार्षिक उत्पन्न, प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंग या निकषावर ही यादी जाहीर केली आहे.
 -  
  या १०० जणांच्या यादीतील TOP 10 क्रिकेटपटूंवर आपण नजर टाकणार आहोत.
 -  
  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम
 -  
  संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीत पाचव्या स्थानी आहे.
 -  
   -  
  सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला रोहित शर्मा या यादीत अकराव्या स्थानावर आहे.
 -  
  टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ३० व्या स्थानावर
 -  
  अष्टपैलू हार्दिक पांड्या ३१ व्या स्थानावर
 -  
  टीम इंडियाचा अव्वल गोलंदाज बुमराह ३३ व्या स्थानी
 -  
  सलामीवीर लोकेश राहुल ३४ व्या स्थानावर
 -  
  सध्या संघाबाहेर असलेला शिखर धवन या यादीत ३५ व्या स्थानावर आहे.
 -  
  अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा ५१ व्या स्थानी आहे
 
  “तुझ्यासाठी मी माझ्या डॉक्टर बायकोला संपवलं”; सर्जनचा मेसेज समोर आला आणि प्रकरणाचा उलगडा झाला