-
बॉलिवूड अभिनेत्री या नेहमी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात असतात. त्या त्यांच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकतात. पण भारतीय महिला संघातील एका खेळाडूने या अभिनेत्रींनाही मागे टाकले. तिचे नाव प्रिया पुनिया. चला पाहुया प्रिया पुनियाचा ग्लॅमरस अंदाज…
-
प्रिया पुनिया भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया पुनियाचा जन्म ६ ऑगस्ट १९९६ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया पुनिया तिचा पहिला एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळली.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया पुनिया तिचा पहिला टी ट्वेंटी सामना ६ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यूझीलंड संघा विरुद्ध खेळली. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
एक दिवसीय सामन्यांमध्ये प्रिया पुनियाच्या नावावर २ अर्ध शतके आहेत. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
एक दिवसीय सामन्यांमध्ये प्रिया पुनियाची सर्वोच्च धावसंख्या ७५ नाबाद आहे. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया सलामीची फलंदाज आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया मध्यमगतीची उजव्या हाताची गोलंदाज आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
ती एक उत्तम फलंदाजदेखील आहे. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
तिनं आतापर्यंत ४३.७५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
एका फलंदाजाला यष्टीचितकेल्याची नोंद तिच्या नावावर आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
टीम इंडियामधील तिच्या निवडीचे संपूर्ण श्रेय तिच्या वडिलांना दिले आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रियाची कहाणी खूप हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
तिच्या वडिलांनी तिच्या क्रिकेट करिअरसाठी स्वतःची संपत्तीदेखील विकली.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
संपत्ती विकून मिळालेल्या पैशांमध्ये २२ लाखांची जमीन खरेदी करून प्रियासाठी तिच्या वडिलांनी मैदान तयार केले.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रथमश्रेणी क्रिकेट संघामध्ये प्रियाने नॉर्थ झोन संघासाठी वेस्ट इंडिज विरुद्ध ९५ धाव केल्या होत्या.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
भारतीय संघामध्ये निवड होण्यापूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिनं ५९ धावा केल्या होत्या.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया शर्माने दिल्लीमध्ये राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
तिनं दिल्ली क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्वदेखील केले आहे(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रियाने सिनिअर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये ८ सामन्यांमध्ये ४०८ धावा केल्या होत्या.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
यामध्ये प्रियाने २ शतकं झळकावली होती.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
तामिळनाडू विरुद्ध १४३ तर गुजरात विरुद्ध तिनं १२५ धावा केल्या होत्या.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
वयाच्या ९ व्या वर्षी प्रियाने सुराणा क्रिकेट अॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून प्रियाचे कौतुकदेखील केले होते. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया पुनिया तिचा शेवटचा एकदिवसीय सामना ३ नोव्हेंबर २०१९ रोजी खेळली आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
१० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रिया पुनिया अखेरचा टी-ट्वेंटी सामना खेळली.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया पुनियाच्या कारकिर्दीमध्ये तिच्या वडिलांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया क्रिकेटमुळेच नाही तर ग्लॅमरस लुकसाठी सुद्धा चर्चेत असते. (फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रियाचा लुक मॉडेलपेक्षा कमी नाही आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रिया नेहमी सर्वश्रेष्ठ कामगिरी व्हावी या प्रयत्नात असते.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
एकदिवसीय कारकिर्दीत पदार्पण करणाऱ्या प्रिया पुनिया हिने नाबाद ७५ धावांची खेळी केली.पहिल्याच सामन्यात विजयी खेळी करणाऱ्या प्रियाला सामनावीर घोषित केले.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
-
प्रियाला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु असे असूनही अथक प्रयत्नांतून तिने यश संपादन केले आहे.(फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या