-
अक्षर पटेलला २०१३ साली मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले होते. २०१४ साली तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला. २०१९ साली दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतले. १५ जून २०१४ मध्ये बांगलादेश विरुद्ध अक्षर पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१५ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याची निवड झाली होती. अक्षर पटेलचा त्याच्या आलिशान SUV कारसोबतचा फोटो.
-
अक्षर पटेल मुळचा गुजरातच्या नादियादमधील आहे. त्याला मोठा भाऊ असून त्याचे नाव सनशीप पटेल आहे. त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. वडिल मुलाचे पहिले हिरो असतात. माझे खरे हिरो असे कॅप्शन देत अक्षरने वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अक्षर पटेलचा मित्रपरिवार. "मैत्री तुमच्या आयुष्यात स्वत: चालत येते" असे कॅप्शन अक्षरने या फोटोला दिले आहे.
-
आपण कुठेही असू, मित्रच आपले जग बनवतात अक्षरने दिलेले कॅप्शन.
-
जगासोबत तुम्ही तुमचे हास्य शेअर करा. मैत्री आणि शांतीचे ते प्रतीक आहे असे अक्षरने मैत्रिणीसोबतच्या या फोटोला कॅप्शन दिले आहे.
-
अक्षर पटेल मित्र परिवारासोबत बाहेर फिरायला गेल्याचा फोटो, त्याने या फोटोला 'फॅमिली' कॅप्शन दिले आहे.
-
मी नशिबवान आहे, माझी बहिणच माझी चांगली मैत्रीण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा असे त्याने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.
-
कुणाल पांडया आणि पंखुरी शर्मासोबतचा अक्षर पटेलचा फोटो. "आजचा दिवस तू कधीही विसरणार नाहीस. लग्नामुळे तुझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि समृद्धी येवो" असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
-
अक्षर पटेलने त्याच्या बहिणींसोबतचा रक्षा बंधनचा फोटो शेअर केला आहे. तुझ्यासारखी बहिण असणे खूप सुंदर भावना आहे. मी तुझ्यावर केव्हाही विश्वास ठेऊ शकतो असे कॅप्शन अक्षरने या फोटोला दिले आहे.
-
अक्षर पटेलचा प्रिती झिंटा आणि मोहित शर्मा सोबतचा आयपीएलमधला फोटो.
-
दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्गला जातानाच महेंद्रसिंह धोनी आणि यझुवेंद्र चहलसोबतचा अक्षर पटेलचा फोटो.
-
अक्षर पटेलचा भारतीय संघातील सहकाऱ्यांसोबतचा जीममध्ये व्यायाम करतानाचा फोटो.
-
अक्षर पटेलचा त्याच्या बहिणीसोबतचा फोटो. दोन वर्षानंतर बहिणीला भेटण्याचा आनंद होत असल्याचे त्याने कॅप्शन दिले आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम