-
आयपीएल २०२१चा उर्वरित हंगाम यूएईत खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. एकही विजेतेपद न पटाकवलेला विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यंदाच्या हंगामात चांगल्या लयीत आहे. त्यामुळे हीच लय यूएईत राखण्यासाठी विराट उत्सुक असेल. बंगळुरू संघाने आपल्या इन्स्टाग्रामवरून खेळाडूंचे नवीन लूक समोर आणले आहेत. आयपीएल ८०च्या दशकात झाले असते, तर विराट, डिव्हिलियर्ससारखे खेळाडू कसे दिसले असते, याचे फोटो बंगळुरूने शेअर केले आहेत.
-
बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज
-
बंगळुरूचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल
-
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली
-
बंगळुरूचा आधारस्तंभ एबी डिव्हिलियर्स
-
बंगळुरूचा नवा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान