-
आयपीएल २०२४ च्या हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार प्लेयर एमएस धोनी आपल्या कुटुंबासह युरोप ट्रीप एन्जॉय करताना दिसला आहे.
-
धोनीची पत्नी साक्षीने आपल्या युरोप ट्रीपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
धोनी कुटुंब इटलीच्या पालेर्मो या नयनरम्य शहरात सुट्टीचे आनंद घेत आहेत.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी धोनी कुटुंबाने युरोपमधील हजेरी लावली आहे.
-
युरोप ट्रीपचे हे व्हायरल फोटो पाहताच चाहत्यांनी धोनीच्या हेअर स्टाइलचे कौतुक केले आहे.
-
धोनीची ही हेअर स्टाइल हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमलाने केली आहे.
-
धोनीची ही हेअर स्टाइल पाहून चाहत्यांना धोनीच्या विंटेज लूकचे कौतुक केले आहे.
-
पत्नी साक्षीने युरोपमधील सुंदर सूर्यास्ताचा फोटो देखील शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो : साक्षी धोनी/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा