-
Indian Premier League 2025 Final: आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
-
आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे.
-
श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार हे दोन नवे कर्णधार स्पर्धेत आमनेसामने असणार आहेत.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हा संघ १६ प्लेऑफ सामने आणि १० पराभव.
-
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा संघ २६ प्लेऑफ सामने आणि ९ पराभव.
-
दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) हा संघ ११ प्लेऑफ सामने आणि ९ पराभव.
-
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा संघ २० प्लेऑफ सामने आणि ७ पराभव.
-
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा संघ १२ प्लेऑफ सामने आणि ७ पराभव.
-
कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) हा संघ १४ प्लेऑफ सामने आणि ५ पराभव.
-
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा संघ १० प्लेऑफ सामने आणि ५ पराभव.
-
पंजाब किंग्स (Punjab Kings) हा संघ ४ प्लेऑफ सामने आणि ३ पराभव.
-
ही माहिती १ जून २०२५ पर्यंतच्या आयपीएल प्लेऑफ सामन्यांवर आधारित आहे.
-
यंदा आयपीएलला नवा विजेता संघ मिळणार आहे, जो आयपीएल इतिहासात प्रथमच स्पर्धेचे जेतेपद पटकावणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयपीएल/इन्स्टाग्राम)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य