-
शॉन मार्श (पंजाब किंग्ज), ६१६ धावा, वर्ष २००८ (Photo: Indian Express)
-
मॅथ्यू हेडन (चेन्नई सुपर किंग्ज), ५७२ धावा, वर्ष २००९ (Photo: Indian Express)
-
सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स), ६१८ धावा, वर्ष, २०१० (Photo: Indian Express)
-
ख्रिस गेल (आरसीबी), ६०८ धावा, वर्ष २०११ (Photo: Indian Express)
-
ख्रिस गेल- २०१२ (आरसीबी) (Photo: Indian Express)
-
मायकल हसी, (सीएसके), ७३३ धावा, वर्ष २०१३ (Photo: Indian Express)
-
रॉबिन उथप्पा, (कोलकाता नाईट रायडर्स), ६६० धावा, वर्ष २०१४ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ५६२ धावा, वर्ष २०१५ (Photo: Indian Express)
-
विराट कोहली, (आरसीबी), ९७३ धावा, वर्ष २०१६ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६४१ धावा, वर्ष २०१७ (Photo: Indian Express)
-
केन विलियमसन, (सनरायजर्स हैद्राबाद), ७३५ धावा, वर्ष २०१८ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६९२ धावा, वर्ष २०१९ (Photo: Indian Express)
-
के एल राहुल, (पंजाब किंग्ज), ६७० धावा, वर्ष २०२० (Photo: Indian Express)
-
ऋतुराज गायकवाड, (सीएसके), ६३५ धावा, वर्ष २०२१ (Photo: Indian Express)
-
जॉस बटलर, (राजस्थान रॉयल्स), ८६३ धावा, वर्ष २०२२ (Photo: Indian Express)
-
शुबमन गिल, गुजरात टायटन्स, धावा ८९०, वर्ष २०२३ (Photo: Indian Express)
-
२०२४- विराट कोहली, धावा ७४१ दरम्यान, २०२५ मध्ये ही कॅप कोणाला मिळणार? हे आजच्या अंतिम सामन्यानंतर जाहीर केलं जाणार आहे. (Photo: Indian Express) हेही पाहा- IPL 2025: यंदा दिग्वेश राठीचं नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिलं; ठरला दंडाचा मानकरी…

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य