-
आयपीएल ही जगातली सर्वात मोठी टी -२० लीग आहे. यावर्षीच्या हंगामाचा अंतिम सामना आज खेळला जात आहे. (Photo: IPL/Social Media)
-
आज आपण सर्वात जास्तवेळा आयपीएलचा फायनल म्हणजेच अंतिम सामना खेळलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Photo: IPL/Social Media)
-
धोनी
चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आतापर्यंत एकूण ११ आयपीएल फायनल खेळले आहेत. या ११ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये धोनीने विजय मिळवला. (Photo: IPL/Social Media) -
रवींद्र जडेजा
अष्टपैलू रवींद्र जडेजा आतापर्यंत एकूण ८ वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. (Photo: IPL/Social Media) -
अंबाती रायडू
अंबाती रायुडूने आयपीएलमध्ये एकूण 8 अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
सुरेश रैना
माजी अष्टपैलू सुरेश रैनाने जगातील या सर्वात मोठ्या लीगमध्ये एकूण ८ अंतिम सामने खेळले. (Photo: IPL/Social Media) -
ड्वेन ब्राव्हो
वेस्ट इंडिजच्या या माजी डॅशिंग अष्टपैलू खेळाडूने एकूण ७ वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला. (Photo: IPL/Social Media) -
हार्दिक पांड्या
भारतीय डॅशिंग अष्टपैलू हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ४ अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
किरॉन पोलार्ड
मुंबई इंडियन्सच्या माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये एकूण ६ अंतिम सामने खेळले. (Photo: IPL/Social Media) -
रोहित शर्मा
रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ६ अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- IPL 2025: यंदा कोण पटकावणार ऑरेंज कॅप; गेल्या १६ हंगामातील विजेते कोण? किती केलेल्या धावा?

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा