-
टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने गुपचूप साखरपुडा उरकून घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)
-
इंग्लंड दौऱ्यापूर्वी जाण्यापूर्वी कुलदीप यादवने साखरपुडा केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)
-
कुलदीप यादवने त्याची बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्याबरोबर साखरपुडा करत आपल्या जीवनातील नव्या अध्यायाला सुरूवात करत आहे. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)
-
सध्या कुलदीप यादव भारतीय संघाबरोबर सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. (फोटो सौजन्स- Shubman Gill Instagram)
-
लंडनमध्ये भारतीय संघाचा सराव कॅम्प असून तेथील अनेक फोटो कुलदीप शेअर करत आहे. या फोटोंमध्ये तो रवींद्र जडेजासह फिरताना दिसतोय. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)
-
यादरम्यान कुलदीप यादवने त्याची होणारी पत्नी वंशिका हिच्याबरोबर काही फोटो शेअर केले होते. पण त्याने ती पोस्ट नंतर डिलीट केली. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)
-
कुलदीप यादवने होणाऱ्या पत्नीसह शेअर केलेले ते २ फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये कुलदीपने काळा ब्लेझर सूट घातला आहे, तर वंशिकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”