-
१. धोनीचा जन्म
एमएस धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. तो बिहारमधील रांचीचा रहिवासी आहे. धोनी आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. (File Photo) -
कोणत्या कंपन्यांमध्ये केली आहे गुंतवणूक?
एमएस धोनी हा केवळ एक चांगला क्रिकेटपटूच नाही तर एक चांगला गुंतवणूकदारही आहे. क्रिकेटव्यतिरिक्त, त्याने व्यवसायातही रस दाखवला आहे. धोनीने त्याचे पैसे १० ते १२ कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. (File Photo) -
धोनीने धोनी स्पोर्ट्स, हॉटेल माही रेसिडेन्सी, सेव्हन ( फुटविअर कंपनी), धोनी स्पोर्ट्सफिट, धोनी एंटरटेनमेंट आणि माही रेसिंग टीम इंडिया यासारख्या मोठ्या व्यवसायात गुंतवणूक सुरू केली आहे. (File Photo)
-
ई-मोटरॅड
हे एक इलेक्ट्रिक सायकल स्टार्टअप आहे, ज्यामध्ये धोनीने गुंतवणूक केली आहे आणि तो ब्रँड ॲम्बेसेडर आहे. (File Photo) -
गरुड एरोस्पेस
ही एक ड्रोन कंपनी आहे, ज्यात धोनीने गुंतवणूक केली आहे आणि तो ब्रँड ॲम्बेसेडर आहे. (File Photo) -
खाताबुक
हे एक डिजिटल खाते ॲप आहे, ज्यात धोनीने गुंतवणूक केली आहे. (File Photo) -
कार्स24
ही एक प्री-ओन्ड कार (second-hand car) स्टार्टअप आहे, ज्यात धोनीने गुंतवणूक केली आहे. (File Photo) -
रिअल इस्टेट, होमलेन
हे एक होम फर्निशिंग (home furnishing) स्टार्टअप आहे, ज्यात धोनीने गुंतवणूक केली आहे.धोनीने रांची, मुंबई आणि दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. (File Photo) -
क्रिकेट अकादमी आणि फ्रँचायझी
धोनीने क्रीडा-संबंधित उपक्रमांमध्येही गुंतवणूक केली आहे. (File Photo) हेही पाहा- सर्वोच्च न्यायालय ते ठाकरे बंधू; वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आले आहेत निशिकांत दुबे

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू