-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार हा मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्ड मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड?
(फोटो- बीसीसीआय/एक्स) -
भारतीय संघाला या मैदानावर ९ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. यादरम्यान ४ सामने गमावले आहेत. तर ५ सामने ड्रॉ राहिले आहेत.
(फोटो- एक्स) -
या मैदानावर ४३२ धावा ही भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात मोहम्मद अजहरूद्दीन यांनी १७९ धावांची खेळी केली होती.
(फोटो- एक्स) -
तर ५८ धावा ही मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे.
(फोटो- एक्स) -
या मैदानावर १९९० मध्ये सचिनने शतकी खेळी केली होती. त्यानंतर एकही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आलेलं नाही.
(फोटो- एक्स) -
त्यामुळे भारतीय फलंदाज यावेळी हा रेकॉर्ड मोडून काढण्याच्या प्रयत्नात असणार आहे (फोटो-BCCI)
-
कारण यावेळी भारतीय फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या विजयाची देखील नोंद करू शकतो( फोटो- बीसीसआय)

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”