-
मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित MPV कार लाँच केली आहे.
-
ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे.
-
कंपनीने या कारच्या किमती जाहीर केल्या असून ही कार मारुतीच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील सर्वात महागडी कार आहे.
-
मारुती सुझुकी प्रीमियम एमपीव्ही Invicto ही आठ सीटर कार आहे, ही कार Innova ला टक्कर देते.
-
Maruti Suzuki Invicto या एमपीव्हीमध्ये कारच्या सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये म्हणून ६ एअरबॅग्ज देण्यात आले आहे.
-
मारुतीने ही एमपीव्ही हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर केली आहे. ज्याचे इंजिन ६००० rpm वर ११२ kWh चा पॉवर आणि ४४०० rpm वर १८८Nm टॉर्क जनरेट करते.
-
Maruti Suzuki Invicto चार रंगात येते. यात मॅजिक सिल्व्हर, स्टेलर कांस्य, नेक्सा ब्लू आणि मिस्टिक व्हाइटचा समावेश आहे.
-
या कारची किंमत २४.७९ लाख रुपये पासून सुरू होते आणि २८.४२ लाख रुपयांपर्यंत जाते. (Photos-financialexpress)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस