-
अभिनेत्री श्रीदेवींना पती बोनी कपूर यांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
-
पती आणि धाकटी मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत दुबईला श्रीदेवी पुतण्याच्या लग्नानिमित्त गेल्या होत्या.
-
श्रीदेवी यांच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का पचवणे बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अजूनही कठीणच आहे.
-
आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
-
इतकी वर्षे ज्या व्यक्तीला साथ दिली, जिवापाड प्रेम केले तिला निरोप देताना बोनी कपूर यांची झालेली अवस्था उपस्थितांनाही हेलावून टाकणारी होती.
-
पत्नीच्या जाण्याने असहाय झालेला बोनी कपूर

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त दणका; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाडली पाकिस्तानी लष्कराची ६ विमाने