महाभारतातील प्रसंगांना चित्र रुप देण्याचे प्रयोग याआधीही अनेक भारतीय कलाकारांनी केले आहेत. पण पहिल्यांदाच एका इटालियन चित्रकराने महाभारतातील काही प्रसंग आपल्या कॅनव्हॉसवर रेखाटले आहेत. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media) -
जामपाओलो तोमासेत्ती असं या इटालियन चित्रकाराचं नाव आहे. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)
-
जामपाओली यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महाभारतातील प्रसंग रेखाटण्याआधी त्यांनी जवळपास पाच वर्षे महाभारताचा सखोल अभ्यास केला व त्यावर विविध पुस्तकं, कांदबऱ्या, लेख वाचले. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)
-
महाभारतातील प्रसंग कागदावर उतरवण्यासाठी जामपाओलो यांनी १२ वर्षे अखंड मेहनत घेतली. १२ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी महाभारतावरील चित्रांची मालिका कलाप्रेमींच्या भेटीला आणली. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)
आपल्या कलेतून महाभारतातील एकूण एक प्रसंग जिवंत करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. (छाया सौजन्य : Giampaolo Tomassetti/ social media)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल