-
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
-
पाकिस्तानचा झेंडा आणि जाळून विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध केला.
-
काही ठिकाणी संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटोही जाळला.
-
जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले
-
भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत परळ येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.
-
नागपुरातही दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
-

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान