-
कर्नाटकातील महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर सुरु झालेल्या वादाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
-
राज्यात ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्त आंदोलने केली जात आहेत.
-
पुण्यातील कोहिनूर चौक येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून हिजाब समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
-
बुरखा आणि हिजाब घालून महिलांसोबत मुस्लिम समाजातील लहान मुलीदेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
-
‘हिजाब घालणे हा आमचा अधिकार आहे’, अशा आशयाचे फलक घेऊन हिजाब बंदीचा निषेध नोंदविण्यात आला.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला