-
Opration Sindoor Photos from Pakistan : मुझफ्फराबादजवळील भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना एक पाकिस्तानी सैनिक. (एपी फोटो)
-
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरात भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकच्या ठिकाणी बचाव कर्मचारी ढिगारा साफ करताना. (एपी फोटो)
-
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरात भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी आणि बचाव कर्मचारी उभे आहेत. (एपी फोटो)
-
पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादजवळील भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या मशिदीच्या इमारतीवर पाकिस्तानी सैनिक पहारा देत आहेत. (एपी फोटो)
-
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना पाकिस्तानी लष्कराचे सैनिक. (एपी फोटो)
-
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या इमारतीच्या छतावर पाकिस्तानी लष्कराचा एक सैनिक पहारा देत आहे. (एपी फोटो)
-
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये सुरक्षा दल पहारा देत आहे. (पीटीआय फोटो)
-
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान झालेल्या इमारतीबाहेर जमलेले पाकिस्तान सुरक्षा दलाचे अधिकारी आणि माध्यमं. (एपी फोटो)
-
बुधवारी मध्यरात्री मुझफ्फराबादजवळील पीओकेमध्ये भारतीय एअर स्ट्राईकनंतर नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना पाकिस्तानी सैनिक. (एपी फोटो)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम