-
‘जय मल्हार’ या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारत अभिनेता देवदत्त नागे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.
-
देवदत्तने साकारलेली खंडोबाची व्यक्तिरेखा आज ही खूप प्रसिद्ध आहे.
-
देवदत्तने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं.
-
जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.
-
जेजुरी गडावरील फोटो देवदत्तने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत हा उत्सव साजरा होतो.
-
देवदत्त हा मूळचा अलिबागचा आहे.
-
देवदत्तने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले.
-
‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून देवा म्हणून देवदत्तने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवदत्त नागे / इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”