-
शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रणय आणि मा.आमदार चंद्रदीप नरके यांची कनिष्ठ कन्या देविका यांचा विवाह समारंभ नुकताच पार पडला.
-
प्रणय-देविकाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांनी भेट देऊन वधूवरांना शुभेच्छा दिल्या.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
‘माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा व आनंदाचा दिवस…’ असं रवींद्र फाटक आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
-
संगीत कार्यक्रमाला बॉलिवूड दबंग स्टार अभिनेता सलमान खानने उपस्थित राहून नव वधूवरास भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
-
शिवसेना माजी महापौर मुंबई, श्रद्धा जाधव यांनीही रवींद्र फाटक यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रवींद्र फाटक / फेसबुक)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल