-    रिलायन्स जिओच्या नेटवर्कला भारतात सकाळी ८ वाजून ५० मिनिटापासून समस्या येत आहेत. 
-    नेक युजर्सच्या मोबाईलवर काही वेळापासून अचानक संपूर्ण नेटवर्क गेल्याचं दिसून येत आहे. 
-    याचा फाटका अनेक युजर्सला बसला आहे. 
-    अनेक युजर्सने काही वेळ थांबून आपली तक्रार नोंदवायला सुरुवात केली आहे. ट्विटरबद्दल अनेक पोस्ट केल्या. 
-    सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे अनेक मिम्स पोस्ट होत आहेत. 
-    या नेटवर्क डाऊनचा फायदा दुसऱ्या कंपन्यांना होईल अशी चर्चा सुरु आहे. 
-    हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. 
-    अनेक युजर्सचं डेटा सुरु असल्याने त्यांना लवकर नेटवर्क गेल्याचं समजलं नाही. 
-    बाकीच्या कंपन्या यामुळे जास्तच आनंदी झाल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत. 
-    जिओ केअरच्या ऑफिशियल अकाऊंटला अनेकांनी टॅग करत तक्रार नोंदवली जात आहे. 
-    काही नेटीझन्सच्या मते नेटवर्क आता रविवारीचं येणार आहे. 
-    मजेशीर मिम 
-    अजूनही रिलायन्स जिओने याबदल काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 
-    नेटवर्क डाऊन झाल्यामुळे त्यांचे मालक मुकेश अंबानी काम करत आहेत असं नेटीझन्स म्हणत आहेत. 
-    काही युजर्सकडे नेटवर्क येत जात आहे. 
-    मजेशीर मिम 
-    रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आणि नवी मुंबई, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेले, ते सर्व २२ दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेज असलेले राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते. 
-    अन्य सिमकार्ड आणि जिओ सिमकार्ड युजर्सची सध्याची परस्थिती दाखवणारं मिम 
-    कबुतरचं आता आपला मेसेज घेऊन जाईल असं नेटकरी म्हणत आहेत. 
-    काही युजर्स म्हणतात थोडं सहन करूयात 
-    आधीचं जिओचे रिचार्ज महागले आहेत त्यात आता नेटवर्क गेल्याने नेटीझन्स जिओवर टीका करत आहेत. (सर्व फोटो: ट्विटर) 
 
  Israel Iran Conflict : इराणचा इस्रायलवर पलटवार! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल? 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  