-
सोशल मीडियावर रोज अनेक फोटो व्हायरल होत असतात.
-
यातले काही फोटो तर अनेकदा खरे नसतातही.
-
पण हे फोटो अगदी खरे असल्यासारखे वाटतात.
-
असाच एका भन्नाट फोटो एडीटरचे असंख्य फोटो व्हायरल होत आहेत.
-
या फोटोमध्ये फोटोशॉपच्या माध्यमातून प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांसोबत एक व्यक्ती दिसत आहे.
-
या एडीटिंग स्कीलमुळे त्यांचे फोटो चर्चेत आहेत.
-
Unseen Friend नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले जातात पण या कलाकाराच खर नाव माहित नाही.
-
त्याचे असे अनेक फोटोशॉप केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून हसायला येत.
-
त्याने अगदी अक्षय आणि ट्विंकलच्याही लग्नात हजेरी लावलेली दिसते.
-
बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेला फोटोही त्याने एडीट केला आहे.
-
इंस्टाग्रामवर या अकाऊंटचे सुमारे २ लाख फॉलोअर्स आहेत.
-
मागच्या वर्षी चर्चेत असलेल्या शाहरुख खानच्या मुलासोबतचाही फोटो त्याने एडीट केला आहे.
-
बॉडीवूडकरांसोबत तो जेवणही करताना दिसत आहे.
-
विराट आणि अनुष्काच्या ते रणवीर दीपिका अशा अनेक फोटोंमध्ये या व्यक्तीने मजेशीर पद्धतीने फोटोशॉप केले आहे.
-
हा फोटो एडीट केला आहे की खरा आहे हे सुद्धा ओळखता येत नाही.
-
मजेशीर फोटो
-
हा फोटो पाहून अनेकांना तो फोटोशॉप केलेले आहे असं वाटणार नाही.
-
सैफ अली खानच्या कडेवर…
-
जान्हवी कपूर सोबत जिम करताना
-
कतरिना आणि विक्कीच्या मेहंदीमध्येही उपस्थितीती
-
जान्हवी कपूर सोबतचे अनेक फोटो त्याने फोटोशॉप केलेले आहेत.
-
प्रसिद्ध सिरीज मनी हाइस्टच्या पोस्टरवर केलेलं हे एडीटींग समजूनही येत नाही.
-
नुकतच पार पडलेल्या आलीय आणि रणबीरच्या लग्नातील फोटोला मजेशीर पद्धतीने एडीट केलं आहे.
-
राणी मुखर्जी सोबत
-
बॉलीवूडच्या भाईजान सोबत फोटो
-
व्हायरल फोटो
-
या अकाउंटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो: Unseen Friend Instagram)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल