-    इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा गुजरात टायटन्स संघ विजेता ठरला. 
-    अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. 
-    पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारून गुजरात टायटन्सने जेतेपद पटकाविले. 
-    अंतिम सामन्याला देशाचे गृहमंत्री अमित शहांनी पत्नीसह हजेरी लावली. 
-    गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. 
-    यासोबतच अमित शहांचे सामनादरम्यानचे फोटोही व्हायरल होत आहेत. 
-    गुजरात टायटन्स संघ विजेता ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे. 
-    सामनादरम्यानचा अमित शहांचा व्हिक्टरी पोझमधील फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे. 
-    आयपीएलच्या अंतिम सामन्यावर बनवलेला मीम. 
-    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
-    गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि जय शाह यांचा हा फोटोदेखील व्हायरल होत आहे. 
-    सामनादरम्यानचे अमित शहांचे व्हायरल झालेले फोटो. 
-    गुजरात टायटन्स विजयी ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं आहे. 
-    अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. 
-    एका नेटकऱ्याने अमित शहांना मीममध्ये गेम चेंजर म्हटलं आहे. 
-    गुजरात टायटन्सवर बनवलेला मीम. 
-    आयपीएल सामन्यावर बनवलेला मजेशीर मीम. 
-    (सर्व फोटो : ट्विटर) 
 
  आरोग्य विभागातील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर २३ दिवसांनंतर मिटला! 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  