-
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
नुसरत या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
नुसरत यांनी नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये नुसरत यांनी पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये नुसरत बोल्ड अंदाजात दिसत आहेत.
-
नुसरत यांनी फोटोशूटसाठी खास पोझ दिल्या आहे.
-
सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत नेहमीच चर्चेत असतात.
-
खासदार असण्यासोबतच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहेत.
-
नुसरत यांनी ‘खिलाडी’, ‘शोत्रु’, ‘खोका ४२०’, ‘जमाई’, ‘लव एक्स्प्रेस’ आणि ‘क्रिसक्रोस’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – नुसरत जहाँ / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल