-
टाटा मोटर्स कंपनीने भारतीय ग्राहकांना धक्का दिला आहे. (फोटो-टाटा मोटर्स)
-
सर्वात स्वस्त आणि सुरक्षित एसयूव्ही टाटा पंच या कारचं व्हेरिएंट बंद केलं आहे.
-
पंच या कारचं टॉप स्पेक काझीरंगा एडिशन त्यांच्या वेबसाईटवरून हटवलं आहे.
-
काझीरंगा व्हेरिएंट पंच या कारचं एक क्रिएटिव्ह मॉडेल होतं.
-
कंपनीने या कारचं काझीरंगा एडिशन जरी बंद केलं असलं तरी या कारचं कॅमो व्हेरिएंट ब्लॅक अँड व्हाईट रूफ पर्यायात उपलब्ध असेल.
-
टाटा पंचच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५.९९ लाख रुपये इतकी आहे. ही कंपनीची देशातली सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. (फोटो सौजन्य-financialexpress)

माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…