-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या चर्चेत आहेत.
-
अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
-
नुकतीच अमृता यांनी ‘Sky Islands’ प्रदर्शनला हजेरी लावली होती.
-
यासाठी अमृता यांनी हिरव्या रंगाचा लाँग बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
-
बॉडीकॉन ड्रेसवर अमृता यांनी हलका मेकअप लूक केला होता.
-
अमृता यांच्या बॉडीकॉन ड्रेसमधील लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/सोशल मीडिया)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्