-
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्ही मैत्रीवर आधारित अनेक बॉलिवूड चित्रपट तुमच्या मित्रांसोबत ओटीटी वर पाहू शकता.
-
तुम्ही ‘शोले’ चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
-
‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘दिल चाहता है’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
-
तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेला ‘३-इडियट्स’ चित्रपट पाहू शकता.
-
‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
तुम्ही नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट पाहू शकता.
-
‘छिछोरे’ हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
-
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल