-
जगातील सर्वात उंच महिलांची उंची आठ फुटांपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात उंच महिलांच्या यादीत एका भारतीय महिलेचे नाव देखील समाविष्ट आहे. ही माहिती वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन एक्स यांनी शेअर केली आहे.
-
जगातील सर्वात उंच महिला नेदरलँडची त्रिजंतजे कीवर होती, तयांची उंची ८ फूट ६.५ इंच होती. १६१६ मध्ये जन्मलेल्या कीवर यांचे अगदी लहान वयात निधन झाले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.
-
मेरिकेची एला इविंग या जगातील दुसऱ्या सर्वात उंच महिला होत्या. तयांची उंची ८ फूट ४ इंच होती.
-
चीनचा झेंग जिनलियन या ८ फूट १.७५ इंच उंच होत्या.
-
कॅनडाच्या अॅना बेट यांची ऊंची ७ फूट ११.५ इंच होती.
-
ब्रिटनच्या जेन बनफोर्ड यांची ऊंची ७ फूट ११ इंच होती.
-
नेदरलँड्समधल अबेलत्जे या ७ फूट १० इंच उंच होत्या.
-
भारतातील सिद्दीका परवीन ही जगातील ७ वी उंच महिला आहे. तयांची उंची ७ फूट ८ इंच आहे.
-
इंडोनेशियाची मुलिया ७ फूट ७.७५ इंच उंच आहेत.

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…