-
सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि २ डझनहून अधिक भारतीय अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये प्रसिद्ध उल्लू अॅपचाही समावेश आहे. यामागे अश्लील, विडंबनात्मक व प्रौढांसाठी असलेला कॉन्टेंट प्रसारित करण्याचे कारण आहे. (Photo: Ullu/Facebook)
-
अशा परिस्थितीत, या यादीमधील काही प्रसिद्ध अॅप्सचे मालक कोण आहेत ते जाणून घेऊयात. (Vibhu Agrawal/Instagram)
-
उल्लू अॅप
विभू अग्रवाल हे ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूचे मालक आहेत, जे त्यांनी २०१८ मध्ये लाँच केले होते. (Vibhu Agrawal/Instagram) -
विभू अग्रवाल यांच्या पत्नीचे नाव मेघा अग्रवाल आहे, त्या त्यांच्या पतीसोबत ही कंपनी चालवतात. (Vibhu Agrawal/Instagram)
-
ऑल्ट बालाजी
यादीमध्ये ऑल्टबालाजी या अॅपचंही नाव आहे. (Photo: Google play store) -
हे अॅप ALT डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटेडच्या मालकीचे आहे. ही बालाजी टेलिफिल्म्सची उपकंपनी आहे. बालाजी टेलिफिल्म्स ही मूळ कंपनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांची आहे. (Photo: Indian Express)
-
बिग शॉट्स
स्टोरीबोर्ड१८ या पोर्टलवरील माहितीनुसार, बिग शॉट्स अॅपही विभू अग्रवाल यांचेच आहे. याशिवाय अतरंगी आणि उल्लू९९ हे अॅप्सही त्यांच्याच मालकीचे आहेत. (Photo: Bigg Shots/Social Media) -
केंद्र सरकारने ‘या’ २५ अॅप्सवर आणली बंदी
ऑल्ट (ALTT)
उल्लू (Ullu)
देसिफ्लिक्स (Desiflix)
बिग शॉट्स अॅप (Big Shots App)
बूमेक्स (Boomex)
नवरसा लाईट (Navarasa Lite)
गुलाब अॅप (Gulab App)
कंगन अॅप (Kangan App)
बुल अॅप (Bull App)
जलवा अॅप (Jalva App)
वॉव एंटरटेनमेंट (Wow Entertainment)
लूक एंटरटेनमेंट (Look Entertainment)
हिटप्राइम (Hitprime)
फेनियो (Feneo) (Photo: Desi Flix/ Social Media) -
शोएक्स (ShowX)
सोल टॉकीज (Sol Talkies)
अड्डा टीव्ही (Adda TV)
हॉटएक्स व्हीआयपी (HotX VIP)
हलचुल अॅप, (Hulchul App)
मूडएक्स (MoodX)
निओनएक्स व्हीआयपी (NeonX VIP)
फुगी (Fugi)
मोजफ्लिक्स (Mojflix)
ट्रिफ्लिक्स (Triflicks) (Photo: Ullu/Facebook) हेही पाहा- Amazon Salary Revealed : इंजिनिअर ते मॅनेजर; अॅमेझॉन कोणाला किती देते पगार? कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती उघड…

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी