-
Sayli Raut Engagement Photos: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व स्टँडअप कॉमेडियन सायली राऊतचा नुकताच साखरपुडा पार पडला.
-
सायलीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातील (Ring Ceremony) काही फोटो शेअर केले आहेत.
-
साखरपुड्यासाठी सायलीने पेस्टल राखाडी रंगाचा डिझायनर गाऊन (Pastel Designer Gown) परिधान केला होता.
-
सायलीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव विनीत मुळ्ये (Vineet Muley) असे आहे.
-
सायलीने साखरपुड्याच्या फोटोंना ‘कॉलेजमधले प्रेम ते साखरपुडा, अखेर ते घडले, आणि ते सगळे तसेच होते जसे आम्ही स्वप्न पाहिले होते.’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सायली व विनीतचे डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये (D.G. Ruparel College) प्रेम जुळले होते.
-
सायलीच्या चाहत्यांनी तिला व विनीतला साखरपुड्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली राऊत/इन्स्टाग्राम)

सिद्धी योग आणि पुनर्वसू नक्षत्राच्या शुभ संयोगाने ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; तुमच्या राशीला कसा होणार लाभ? वाचा राशिभविष्य