-
Tulsi Vivah 2025 Latest Rangoli Design: दिवाळीनंतरच्या पहिल्या एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो.
-
कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात.
-
पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे.
-
या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.
-
अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) इन्स्टाग्रामवर तुळशी विवाहनिमित्त काही सोप्या व आकर्षक रांगोळी डिझाईन शेअर (rangolibysakshi_official) केल्या आहेत.
-
साक्षीने तुळशी विवाहनिमित्त सोप्या व आकर्षक रांगोळ्या साकारल्या आहेत.
-
यंदा रविवारी, ०२ नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाईल.
-
तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक